Pune Inter Caste Marriage: प्राजक्ता काशीद आणि विश्वनाथ गोसावी यांचे एकमेकांवर प्रेम जडले, नंतर त्यांनी लग्न केले. पण, तिच्या कुटुंबीयांनी प्राजक्ताचे अपहरण केल्याचा प्रकार समोर आला होता. यात आता तिच्या वडिलांनी वेगळेच आरोप केले आहेत. ...
Palghar News: पालघरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कंपनीतील कामगारांना अचानक कामावरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर कामगारांनी आंदोलन करत मालकिणीची कार अडवली. ...
Nagpur to Pune Vande Bharat Express: सध्या नागपूर-पुणे मार्गावर सर्वात वेगाने धावणारी गाडी म्हणजे हावडा-दुरांतो एक्स्प्रेस होय. १२ तास, ५५ मिनिटांत ती नागपूरहून पुण्याला पोहचते. ...
Pakistan ceasefire violation: पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून १०-१५ मिनिटं गोळीबार केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले. पण, पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त लष्कराने फेटाळून लावले आहे. ...
वकील आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या साठे यांच्या नियुक्तीवर विरोधकांनी टीका केली. त्यानंतर भाजपनेही जुने दाखले देत उलट सवाल केला आहे. ...
आयुष्य तेच आहे अन् हाच पेच आहे असं म्हणत पंडित भीमराव पांचाळे यांनी मराठी मनाची तार छेडली. गझल सम्राट भीमराव पांचाळे यांना गानसाम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
Uttarkashi Cloudburst: उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये आज दुपारी ढगफुटी होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बेपत्ता झाले आहेत. या ढगफुटीचा फटका लष्करालाही बसला आहे. ...
Rahul Mote News: अजित पवार यांनी शरद पवार यांना धक्का देत भूम पारंड्याचे माजी आमदार राहुल मोटे यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. या पक्षप्रवेशासोबतच अजित पवार यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांची कोंडी केली आहे. ...